अभिनेता सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्या नंतर नेपोटिसम ला संतापलेल्या पब्लिक ने महेश भट्ट चा नुकताच 12 ऑगस्ट ला रिलीझ झालेला सडक 2 चा ट्रेलर ला सर्वात जास्त नापसंद केला जाणारा विडिओ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणून सोडला आहे तसेच बायकोत सडक 2


ला खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद दिला आहे तर तर पहिल्या क्रमांकावर youtube द्वारा प्रसारित केला गेलेला `2018 रिवाइंड विडिओ ´ आहे तर 1.16 करोड dislike सोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर 2010 साली आलेले जस्टीन बीबर चे गाणे `बेबी ´ हे 1.82 करोड dislike सोबत पहिल्या क्रमांकावर आहे. तर अंदाज वर्तवण्यात येतो की सडक 2 हा लवकरच सगळ्या विडिओ चे रेकॉर्ड मॉडेल तर दुसरीकडे आलिया भट्ट ला सोसिएल वर भरपूर प्रमाणात ट्रोल केले जातं आहे.



तर मित्रानो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.