तर अशा प्रकारे ट्रोल होत आहेत सडक 2 चे कलाकार…..

अभिनेता सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्या नंतर नेपोटिसम ला संतापलेल्या पब्लिक ने महेश भट्ट चा नुकताच 12 ऑगस्ट ला रिलीझ झालेला सडक 2 चा ट्रेलर ला सर्वात जास्त नापसंद केला जाणारा विडिओ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणून सोडला आहे तसेच बायकोत सडक 2

ला खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद दिला आहे तर तर पहिल्या क्रमांकावर youtube द्वारा प्रसारित केला गेलेला `2018 रिवाइंड विडिओ ´ आहे तर 1.16 करोड dislike सोबत  दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर 2010 साली आलेले जस्टीन बीबर चे गाणे `बेबी ´ हे 1.82 करोड dislike सोबत पहिल्या क्रमांकावर आहे. तर अंदाज वर्तवण्यात येतो की सडक 2 हा लवकरच सगळ्या विडिओ चे रेकॉर्ड मॉडेल तर दुसरीकडे आलिया भट्ट ला सोसिएल  वर भरपूर प्रमाणात ट्रोल केले जातं आहे. 

तर मित्रानो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. 

जाणून घ्या आपल्या मराठी कलाकारांचे मानधन……

तर मित्रानो आपल्याला वाटतं त्याप्रमाणे बॉलीवूड मधील स्टार पेक्षा आपले मराठी कलाकार देखील खूप प्रसिद्ध झाले आहेत तर त्यांचे मानधन देखील वाढले आहे जाणून घेऊयात ते 10 प्रसिद्ध कलाकारांबद्दल त्यात पहिल्या नंबर ला महाराष्ट्र मधील chocolate बॉय म्हणून ओळखला जाणारा 1.स्वप्नील जोशी 

स्वप्नील हा त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 45 ते 50 लाख रुपये आकारतो 
2.सई ताम्हणकर 

तर मराठी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे 15 ते 20 लाख रुपये आकारते 
3.अंकुश चौधरी 

अंकुश चौधरी हा प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे 25 ते 30 लाख मानधन घेतो 
4.सोनाली कुलकर्णी 

सोनाली कुलकणी ही तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 15 ते 18 लाख मानधन घेते 
5. सुबोध भावे 

सुबोध भावे हा अंदाजे 10 लाख मानधन घेतो 
6.सचित पाटील 

सचित पाटील हा त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 10 लाख घेतो 
7.अमृता खानविलकर 

अमृता खानविलकर देखील तिच्या चित्रपटासाठी 10 लाख मानधन घेते 
8.गसमीर महाजने 

हा अभिनेता प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे 9 ते 10 लाख घेतो 
9.प्रिया बापट 

प्रिया बापट ही अभिनेत्री प्रत्येक चित्रपटासाठी 8 ते 9 लाख रुपये घेते 
10.उर्मिला कानेटकर 

उर्मिला कानेटकर ही तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 6 ते 7 लाख रुपये घेते.तर मित्रानो वरील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. 

Design a site like this with WordPress.com
Get started