तर मित्रानो आपल्याला वाटतं त्याप्रमाणे बॉलीवूड मधील स्टार पेक्षा आपले मराठी कलाकार देखील खूप प्रसिद्ध झाले आहेत तर त्यांचे मानधन देखील वाढले आहे जाणून घेऊयात ते 10 प्रसिद्ध कलाकारांबद्दल त्यात पहिल्या नंबर ला महाराष्ट्र मधील chocolate बॉय म्हणून ओळखला जाणारा 1.स्वप्नील जोशी

स्वप्नील हा त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 45 ते 50 लाख रुपये आकारतो
2.सई ताम्हणकर

तर मराठी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे 15 ते 20 लाख रुपये आकारते
3.अंकुश चौधरी

अंकुश चौधरी हा प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे 25 ते 30 लाख मानधन घेतो
4.सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकणी ही तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 15 ते 18 लाख मानधन घेते
5. सुबोध भावे

सुबोध भावे हा अंदाजे 10 लाख मानधन घेतो
6.सचित पाटील

सचित पाटील हा त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 10 लाख घेतो
7.अमृता खानविलकर

अमृता खानविलकर देखील तिच्या चित्रपटासाठी 10 लाख मानधन घेते
8.गसमीर महाजने

हा अभिनेता प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे 9 ते 10 लाख घेतो
9.प्रिया बापट

प्रिया बापट ही अभिनेत्री प्रत्येक चित्रपटासाठी 8 ते 9 लाख रुपये घेते
10.उर्मिला कानेटकर

उर्मिला कानेटकर ही तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 6 ते 7 लाख रुपये घेते.तर मित्रानो वरील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.